S M L
  • Special Report : काय आहे सलमान आणि 'प्रेम'चं नातं?

    Published On: Feb 12, 2019 09:51 AM IST | Updated On: Feb 12, 2019 10:19 AM IST

    बडजात्यांच्या ज्या ज्या चित्रपटात सलमान खाननं काम केलं, त्या त्या चित्रपटात त्याचं नाव 'प्रेम'च होतं. सलमान खान आणि सूरज बडजात्या पुन्हा एकदा एकत्र येत आहेत आणि यंदाही सलमानच्या चित्रपटातचं नाव 'प्रेम' असणार आहे. पाहूया नेमकं काय नातं आहे सलमान आणि प्रेमचं...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close