News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : त्यांनाच शहिदांचा दर्जा, साध्वीची 3 विधानं
  • VIDEO : त्यांनाच शहिदांचा दर्जा, साध्वीची 3 विधानं

    News18 Lokmat | Published On: Apr 20, 2019 05:16 PM IST | Updated On: Apr 20, 2019 05:18 PM IST

    भोपाळ, 20 एप्रिल : शहीद हेमंत करकरे यांच्यावर केलेलं वादग्रस्त विधान भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी शुक्रवारी रात्री मागे घेतलं. यानंतर त्यांनी आज पुन्हा एकदा सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी माझ्यावर जो छळ झाला याची माफी मागणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर माझ्याविरोधाl षडयंत्र केलं जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. तर हेमंत करकरे यांच्यासंबंधीत केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल मी कालच माफी मागितली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी