• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सदाभाऊ म्हणाले, 'त्या हॉटेलमध्ये फक्त आंघोळ करायला गेलो होतो'
  • VIDEO : सदाभाऊ म्हणाले, 'त्या हॉटेलमध्ये फक्त आंघोळ करायला गेलो होतो'

    News18 Lokmat | Published On: May 15, 2019 03:53 PM IST | Updated On: May 15, 2019 03:53 PM IST

    औरंगाबाद, 15 मे : दुष्काळ दौऱ्यावर असताना पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणारे पशुसंवर्धन मंत्री सदाभाऊ खोतांना न्यूज१८ लोकमतच्या बातमीनंतर उपरती झाली. त्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था ही कार्यकर्त्यांनी केली होती. मी फक्त तिथे आंघोळ करण्यासाठी गेलो होतो, असं सांगत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसंच मी शेतकऱ्यांची व्यथा जाणणारा नेता आहे, माझ्याकडून असं पुन्हा घडणार नाही, असंही ते पुढे म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी