• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'कमळा'वर निवडणूक लढवणार का? सदाभाऊ खोतांचा सावध पवित्रा
  • VIDEO : 'कमळा'वर निवडणूक लढवणार का? सदाभाऊ खोतांचा सावध पवित्रा

    News18 Lokmat | Published On: Jun 4, 2019 05:42 PM IST | Updated On: Jun 4, 2019 05:42 PM IST

    मुंबई, 04 जून : भाजपने 135-135 चा फॉर्म्युला जाहीर करून मित्रपक्षांना कमळावर निवडणूक लढवण्याची रणनीती आखली आहे. परंतु,भाजपच्या चिन्हावर लढायचं की नाही याचा निर्णय पुण्यात होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ठरवणार असल्याचं सदाभाऊ खोत म्हणाले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी