• Home
 • »
 • News
 • »
 • video
 • »
 • VIDEO : 'जंग का वक्त आ गया है', असा आहे सेक्रेड गेम्स 2 चा ट्रेलर!

VIDEO : 'जंग का वक्त आ गया है', असा आहे सेक्रेड गेम्स 2 चा ट्रेलर!

मुंबई, 09 जुलै : गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक ज्या गोष्टीची वाट पाहत होते, त्या बहुप्रतिक्षित वेब सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. नेटफ्लिक्सच्या अधिकृत अकाऊंटवर 'सेक्रेड गेम्स २'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून येत्या १५ ऑगस्ट रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'जंग का वक्त आ गया है', म्हणत गणेश गायतोंडे पुन्हा एकदा सरताज सिंगला आव्हान देतो.

 • Share this:

  Published by:sachin Salve
  First published: