• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पाकला चपराक देणारा सचिनचा 15 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक षटकार
  • VIDEO: पाकला चपराक देणारा सचिनचा 15 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक षटकार

    News18 Lokmat | Published On: Mar 1, 2019 04:53 PM IST | Updated On: Mar 1, 2019 04:53 PM IST

    भारताने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशात सीमेवरील कट्टरपणा खेळाच्या मैदानातही दिसून येतो. या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी म्हणजे 1 मार्च 2003 रोजी भारत-पाक सामन्यात सचिनने षटकार मारून पाकला चपराक दिली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी