• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राष्ट्रवादी सोडण्याआधी पवारांना भेटलो होतो, बैठकीत काय घडलं अहिरांनी केलं उघड
  • VIDEO : राष्ट्रवादी सोडण्याआधी पवारांना भेटलो होतो, बैठकीत काय घडलं अहिरांनी केलं उघड

    News18 Lokmat | Published On: Jul 26, 2019 06:16 PM IST | Updated On: Jul 26, 2019 06:16 PM IST

    मुंबई, 26 जुलै : राष्ट्रवादीला रामराम ठोकून सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सचिन अहिर यांच्या या खेळीमुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना न सांगता अहिर यांनी सेनेत प्रवेश केला अशी चर्चा होती. अखेर यावर अहिर यांनी खुलासा केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading