• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :...म्हणून शिवसेनेत प्रवेश केला, सचिन अहिर यांचा खुलासा
  • VIDEO :...म्हणून शिवसेनेत प्रवेश केला, सचिन अहिर यांचा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Jul 25, 2019 04:18 PM IST | Updated On: Jul 25, 2019 04:18 PM IST

    मुंबई, 25 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हातात शिवबंधन बांधत बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं सचिन अहिर यांनी सांगितलं आहे. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादीला मुंबईत मोठं भगदाड पडलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी