• होम
  • व्हिडिओ
  • अजित पवारांच्या संतापावर सचिन अहिर बोलले, पाहा हा VIDEO
  • अजित पवारांच्या संतापावर सचिन अहिर बोलले, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 26, 2019 05:53 PM IST | Updated On: Jul 26, 2019 05:53 PM IST

    मुंबई, 26 जुलै : राष्ट्रवादीला रामराम ठोकून सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सचिन अहिर यांच्या खेळीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. अजित दादांच्या प्रतिक्रियेला सचिन अहिर यांनी प्रत्युत्तर दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading