• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बिचुकलेच्या थोबाडीत मारली असती, रुपालीच्या आईची संतप्त प्रतिक्रिया
  • VIDEO : बिचुकलेच्या थोबाडीत मारली असती, रुपालीच्या आईची संतप्त प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Jun 21, 2019 04:54 PM IST | Updated On: Jun 21, 2019 04:54 PM IST

    मुंबई, 21 जून : 'बिग बॉस मराठी सीझन-२'च्या घरातून अभिजीत बिचुकलेला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी बिचुकलेनं प्रतिस्पर्धी रुपाली भोसलेबाबत आक्षेपार्ह टिप्पणी देखील केली होती. त्याच्या टीकेबद्दल रुपालीच्या आईने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी