• होम
  • व्हिडिओ
  • पुण्यात खडकवासला धरण फुटण्याची निव्वळ अफवा, हा VIDEO पाहाच!
  • पुण्यात खडकवासला धरण फुटण्याची निव्वळ अफवा, हा VIDEO पाहाच!

    News18 Lokmat | Published On: Aug 5, 2019 11:07 PM IST | Updated On: Aug 5, 2019 11:16 PM IST

    वैभव सोनवणे, पुणे, 05 ऑगस्ट : मुसळधार पावसामुळे पुण्यात अफवांचं पेव फुटलं आहे. खडकवासला धरण फुटण्याच्या अफवा पसरवल्या जात आहे. न्यूज18 लोकमतच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी तमाम पुणेकरांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलं असून कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी