• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अकबरुद्दीन ओवेसींचं RSS बद्दल वादग्रस्त विधान, म्हणाले...
  • VIDEO : अकबरुद्दीन ओवेसींचं RSS बद्दल वादग्रस्त विधान, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Jul 24, 2019 11:26 PM IST | Updated On: Jul 24, 2019 11:26 PM IST

    हैदराबाद, 24 जुलै: AIMIMचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक आमच्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत, असं विधान अकबरुद्दीन यांनी केलं. ते करीमनगर येथील एका सभेत बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी