• VIDEO : RSSच्या शाखेत दोन गटात तुफान हाणामारी

    News18 Lokmat | Published On: Jul 12, 2019 04:36 PM IST | Updated On: Jul 12, 2019 04:36 PM IST

    राजस्थान, 12 जुलै : राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सत्रा दरम्यान दोन गटात तुफान हाणामारीची घटना घडली. बुंदीच्या नवलसागर पार्क भागात गेल्या 50 वर्षांपासून संघाची शाखा भरते. तिथे बुधवारी संध्याकाळी काही तरुण आणि महिला आले होते. त्यांचा मुद्दा काय होता, ते शाखेत का आले ते कळू शकलेलं नाही. पण ते येताच वाद सुरू झाला आणि त्याचं रुपांतर हाणामारीत झालं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी