• होम
  • व्हिडिओ
  • धावत्या रेल्वेत चढू नका, या महिलेसोबत काय घडलं? पाहा हा VIDEO
  • धावत्या रेल्वेत चढू नका, या महिलेसोबत काय घडलं? पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 12, 2019 07:43 PM IST | Updated On: Sep 12, 2019 08:00 PM IST

    खेड, चंद्रकांत बनकर, 12 सप्टेंबर : कोकण रेल्वेच्या खेड स्थानकात दादर सावंतवाडी या चालत्या पॅसेंजरमध्ये चढत असताना एका महिलेचं पाय घसरला आणि प्लॅटफॉर्म आणि गाडीच्यामध्ये त्या महिलेचा पाय अडकला. त्यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कर्तव्यावर असलेल्या संजय कडू यांनी त्या महिलेला रेल्वेखाली जाण्यापासून वाचवलं. बुधवारी मध्यरात्री ११ वाजण्याच्या दरम्यान हि घटना घडली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी