S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : जवानाच्या लग्नाचा थाट भारी, हार घालताच केला हवेत गोळीबार
  • VIDEO : जवानाच्या लग्नाचा थाट भारी, हार घालताच केला हवेत गोळीबार

    Published On: Apr 21, 2019 06:17 PM IST | Updated On: Apr 21, 2019 06:17 PM IST

    बिहार, 21 एप्रिल : लग्नात वधू आणि वराने एकमेकांच्या गळ्यात हार घातल्यानंतर फटाके फोडले जातात तर कुठे ढोल वाजवले जातात. पण बोहल्यावर चढल्यानंतर एका नवरदेव आणि नवरीने भर लग्नात गोळीबार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा प्रकार बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील राजपूरमध्ये दयालगंज गावात घडला. राजेश कुमार असं हे नवरदेवाचं नाव आहे. त्याच्याकडे परवाना असलेली पिस्तुल आहे. राजेश हा सैन्यात जवान आहे. लग्नातला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close