• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रोहित आमदार होणार? मिसेस पवार यांची भावुक प्रतिक्रिया
  • VIDEO : रोहित आमदार होणार? मिसेस पवार यांची भावुक प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Oct 3, 2019 05:44 PM IST | Updated On: Oct 3, 2019 05:44 PM IST

    साहेबराव कोकणे,अहमदनगर,03 ऑक्टोबर : जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रोहित हे पहिल्यांदाच आमदारकीला उभे राहिले आहे. यावेळी त्यांच्या पत्नी कुंती पवार याही सोबत होत्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी