• होम
  • व्हिडिओ
  • साहेबांचा निर्णय मान्य, पण...,रोहित पवारांचा पहिला VIDEO
  • साहेबांचा निर्णय मान्य, पण...,रोहित पवारांचा पहिला VIDEO

    News18 Lokmat | Published On: Mar 12, 2019 06:36 PM IST | Updated On: Mar 12, 2019 06:36 PM IST

    12 मार्च : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी नातवासाठी माढ्यातील उमेदवारीवर पाणी सोडल्यानंतर आता दुसरा नातू पवारांच्या मदतीला धावून आला आहे. शरद पवारांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी शरद पवारांचे नातू रोहित पवारांनी केली आहे. कार्यकर्त्यांच्या प्रेमाचा विचार करुन निर्णय बदलावा अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे शरद पवारांच्या उमेदवारीवरुन पवार घराण्यातच मतभेद निर्माण झालेत का असा सवाल उपस्थित होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी