• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :...आणि रोहित पवार एक्झिट पोलच्या प्रश्नावर संतापले
  • VIDEO :...आणि रोहित पवार एक्झिट पोलच्या प्रश्नावर संतापले

    News18 Lokmat | Published On: May 20, 2019 08:40 PM IST | Updated On: May 20, 2019 08:40 PM IST

    मुंबई, 20 मे : लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपला कल देण्यात आला आहे. राज्यातील भाजप शिवसेना युती सरकारला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांना याबद्दल विचारले असता त्यांनी आपल्या स्टाईलने उत्तर दिले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी