• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुंबईत पहिल्यांदाच आग विझवण्यासाठी पोहोचला 'रोबो'
  • VIDEO : मुंबईत पहिल्यांदाच आग विझवण्यासाठी पोहोचला 'रोबो'

    News18 Lokmat | Published On: Jul 22, 2019 06:05 PM IST | Updated On: Jul 22, 2019 06:05 PM IST

    मुंबई, 22 जुलै : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग लागली. इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर ही आग लागली. आग विझवण्यासाठी आता रोबोचा वापर करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी