• होम
  • व्हिडिओ
  • तब्बल 2 कोटींच्या दारूवर फिरवला रोड रोलर, दारूचा नुसता पूर पाहा हा VIDEO
  • तब्बल 2 कोटींच्या दारूवर फिरवला रोड रोलर, दारूचा नुसता पूर पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 27, 2019 09:15 PM IST | Updated On: Jul 27, 2019 09:15 PM IST

    चंद्रपूर, 26 जुलै : चंद्रपुरात पोलिसांनी कारवाई करत विविध ठिकाणाहून जप्त केलेली दारू नष्ट केली. चंद्रपुरच्या डम्पिंग यार्डाच्या मैदानावर देशी आणि विदेशी दारू रोड रोलरच्या खाली नष्ट करण्यात आली. या दारुची एकूण किंमत सव्वा दोन कोटी रुपये असल्याची माहिती आहे. रामनगर पोलीस ठाण्यात अंतर्गत ही करवाई करण्यात आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी