• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला
  • VIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला

    News18 Lokmat | Published On: Jan 16, 2019 10:46 PM IST | Updated On: Jan 16, 2019 10:46 PM IST

    16 जानेवारी : बनासकांठा इथं चाऱ्याने भरलेला ट्रक एका स्कूल व्हॅनवर उलटला होता. हा ट्रक उलटल्यानंतर चाऱ्याखाली 3 ते 4 जण अडकल्याची भीती वर्तवण्यात आली होती. अखेर क्रेनच्या मदतीने ट्रकला बाजूला करण्यात आले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी