• VIDEO : रस्ता ओलांडत होता चिमुरडा, तोल गेला आणि...

    News18 Lokmat | Published On: May 6, 2019 06:07 PM IST | Updated On: May 6, 2019 06:10 PM IST

    विशाखापट्टणम, 06 मे : रस्ता ओलांडत असताना एका चिमुरड्याचा रिक्षाने उडवल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ विशाखापट्टणम इथला आहे. डिव्हायडरवरून खाली उतरत असताना त्याचा तोल गेला, तितक्याच भरधाव आलेल्या रिक्षाने या मुलाला उडवलं. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी