• होम
  • व्हिडिओ
  • रितेशने टि्वट केला लय भारी VIDEO, पाहून तुम्हीही व्हाल थक्क
  • रितेशने टि्वट केला लय भारी VIDEO, पाहून तुम्हीही व्हाल थक्क

    News18 Lokmat | Published On: Jun 20, 2019 09:59 PM IST | Updated On: Jun 20, 2019 09:59 PM IST

    मुंबई, 20 जून : अभिनेता रितेश देशमुखनं एक भन्नाट व्हिडिओ रिट्वीट केला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा चक्क गाडीच्या टायरवर चालतोय आणि पुढे पुढे जातो. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading