• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सांगलीत पार पडली रिव्हर्स रिक्षा चालवण्याची स्पर्धा; पाहा थरार
  • VIDEO : सांगलीत पार पडली रिव्हर्स रिक्षा चालवण्याची स्पर्धा; पाहा थरार

    News18 Lokmat | Published On: Jan 29, 2019 10:42 AM IST | Updated On: Jan 29, 2019 10:42 AM IST

    सांगली, 29 जानेवारी : सांगलीत रिव्हर्स चालणाऱ्या रिक्षांचा थरार अनुभवायला मिळाला. या स्पर्धेत गल्लीबोळातून पाच किलोमीटरचं अंतर कमीत कमी वेळात उलट दिशेनं रिक्षा चालवणाऱ्या शशिकांत पाटील या रिक्षा चालकाने पहिलं बक्षीस मिळवलं. धूम स्टाईलने धावणाऱ्या रिक्षा पाहून उपस्थितांच्या अंगावर शहारे उभे रहात होते. शशिकांतने 5 कि.मी. हे अंतर 3 मिनिट 5 सेकंदात पार केलं. या अनोख्या स्पर्धेत 10 रिक्षाचालक सहभागी झाले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी