• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : डंपिंग ग्राऊंडमुळे चिखलोलीकर त्रस्त, दुर्गंधी, दूषित पाण्याने आजारी
  • VIDEO : डंपिंग ग्राऊंडमुळे चिखलोलीकर त्रस्त, दुर्गंधी, दूषित पाण्याने आजारी

    News18 Lokmat | Published On: Aug 9, 2022 02:23 PM IST | Updated On: Aug 9, 2022 02:23 PM IST

    अंबरनाथ नगरपालिकेचं चिखलोलीतील डंपिंग ग्राऊंडच अनधिकृत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. नगरपालिकेने चिखलोलीतल्या रहिवासी इमारतीच्या बाजूला डंपिंग ग्राऊंड सुरु केल्याने दुर्गंधी आणि दूषित पाण्याने नागरिक त्रस्त झालेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी