Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :...म्हणून रिलायन्स जिओ फोन कॉल्ससाठी शुल्क आकारणार!
  • VIDEO :...म्हणून रिलायन्स जिओ फोन कॉल्ससाठी शुल्क आकारणार!

    News18 Lokmat | Published On: Oct 9, 2019 07:59 PM IST | Updated On: Oct 9, 2019 07:59 PM IST

    मुंबई, 09 ऑक्टोबर : रिलायन्स जिओ मोबाईलवरून इतर मोबाईल कंपन्यांच्या ग्राहकांना केलेल्या कॉल्ससाठी आता 6 पैसे मोजावे लागणार आहे. ट्रायनं आययूसी हा चार्ज पुन्हा सुरू केल्यानं जिओला नाईलाजानं 6 पैसे प्रति मिनिट दरानं चार्ज करावं लागतं आहे. जेव्हा एका मोबाईल कंपनीचा ग्राहक दुसऱ्या मोबाईल कंपनीच्या ग्राहकाला फोन करतो, तेव्हा फोन करणाऱ्याच्या मोबाईल कंपनीला चार्ज द्यावा लागतो. 2017 पासून हा चार्ज ट्रायनं बंद केला होता. पण आता अचानक ट्रायनं हा चार्ज पुन्हा सुरू केला आहे. 1 जानेवारी 2020 पर्यंत तरी हा चार्ज सुरू राहणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी