• होम
  • व्हिडिओ
  • CCTV VIDEO : हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकाचा राडा, 2 डॉक्टरांना केली बेदम मारहाण
  • CCTV VIDEO : हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकाचा राडा, 2 डॉक्टरांना केली बेदम मारहाण

    News18 Lokmat | Published On: Jul 30, 2019 07:06 PM IST | Updated On: Jul 30, 2019 07:06 PM IST

    रवी शिंदे, 30 जुलै : भिवंडी शहरातील नारपोली येथील काशीनाथ पाटील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाला आयसीयूमध्ये भेटण्यास मनाई केल्याच्या रागातून एका नातेवाईकाने रुग्णालयात तोडफोड करून डॉ शाहिद खान आणि डॉ. स्वाती खान या दोघांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुश्ताफा शेख या आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी