• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : विमानांची ही स्पर्धा पाहिल्यानंतर नक्कीच तुमच्या काळजाचा ठोका चुकेल
  • VIDEO : विमानांची ही स्पर्धा पाहिल्यानंतर नक्कीच तुमच्या काळजाचा ठोका चुकेल

    News18 Lokmat | Published On: Feb 10, 2019 04:07 PM IST | Updated On: Feb 10, 2019 04:07 PM IST

    आबू धाबीमध्ये रेड बूल एअर रेस 2019 चं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक स्पर्धकांनी नजर खेळवून ठेवणारं प्रदर्शन केलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने स्पर्धकांनी स्पर्धेच सहभाग नोंदवला होता. काळजाचा ठोका चुकविणारी ही स्पर्धा ठरली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी