• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सिंगल आहात तर १५ मिनिटांत असे करा ओट्स पोहे तयार
  • VIDEO : सिंगल आहात तर १५ मिनिटांत असे करा ओट्स पोहे तयार

    News18 Lokmat | Published On: Nov 22, 2018 11:28 PM IST | Updated On: Nov 23, 2018 06:51 AM IST

    मुंबई, पुण्यासारख्या शहरात शिकण्यासाठी तसंच नोकरीसाठी अनेक लोक येतात. पर्यायाने त्यांना पेईंग गेस्ट म्हणून भाड्याच्या घरात रहावं लागतं. सिंगल राहणाऱ्या पुरूषांना तर जेवणासाठी नेहमीच मेडवर अवलंबून रहावं लागतं. एखाद वेळेस मेडने सुट्टी घेतलीच तर मुलांचे जेवणाचे फार हाल होतात. त्यांना हॉटेलमध्ये जाऊनच खावं लागतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading