News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : वर्ल्डकपसाठी काय आहे टीमचा प्लॅन? विराट कोहलीची UNCUT पत्रकार परिषद
  • VIDEO : वर्ल्डकपसाठी काय आहे टीमचा प्लॅन? विराट कोहलीची UNCUT पत्रकार परिषद

    News18 Lokmat | Published On: May 21, 2019 04:36 PM IST | Updated On: May 21, 2019 04:36 PM IST

    मुंबई, 21 मे : वर्ल्डकपसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली आणि कोच रवी शास्त्री यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी संघ पूर्णपणे तयार असून कोणतेही बदल केले जाणार नाही, असं विराट कोहलीने सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी