• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'मुंडेंसाहेबांनी तेव्हा फक्त स्लीपरचा पट्टा विकत घेतला होता'
  • VIDEO : 'मुंडेंसाहेबांनी तेव्हा फक्त स्लीपरचा पट्टा विकत घेतला होता'

    News18 Lokmat | Published On: Jun 3, 2019 05:22 PM IST | Updated On: Jun 3, 2019 05:22 PM IST

    बीड, 03 जून : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचा आज पाचवा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त परळीत गोपीनाथ गडावर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुंडे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading