• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : काँग्रेसचे बंडखोर नेते भाजपात दाखल होणार? दानवे म्हणतात...
  • VIDEO : काँग्रेसचे बंडखोर नेते भाजपात दाखल होणार? दानवे म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Apr 4, 2019 05:29 PM IST | Updated On: Apr 4, 2019 05:39 PM IST

    04 एप्रिल : काँग्रेसमध्ये बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे अब्दुल सत्तार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मात्र सत्तार यांनी भाजप प्रवेशाबाबत पत्ते खुले केलेले नाहीत. दानवेंनीही सत्तार यांच्या भाजप प्रवेशावर जास्त न बोलण्याचं पसंत केलं. 'सत्तारांसाठी भाजपचे दार बंद झाले आहे', अशी प्रतिक्रिया दानवेंनी दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading