• Video: दीपिकाच्या स्वागताला सजलं रणवीरचं घर

    News18 Lokmat | Published On: Nov 17, 2018 07:07 PM IST | Updated On: Nov 17, 2018 07:07 PM IST

    बाॅलिवूडची हाॅट जोडी दीपिका-रणवीरचं कोकणी आणि सिंधी पद्धतीनं लग्न झालंं. त्यांचे लग्नाचे फोटोही शेअर झाले. आता सगळे वाट पाहतायत रणवीर आणि दीपिका भारतात कधी परतणार आहेत. या वधूवरांच्या स्वागताला मुंबईतल्या रणवीरच्या घरावर रोषणाई केलीय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading