• VIDEO : रणवीर-दीपिका हनिमूनहून आले परत

    News18 Lokmat | Published On: Jan 8, 2019 10:23 PM IST | Updated On: Jan 8, 2019 10:23 PM IST

    'सिंबा' रिलीज झाल्यानंतर दीपवीर हनिमूनला गेले. दोन पद्धतीची लग्नं, तीन रिसेप्शन्स यात ते बिझी होते. दोघांनीही एकमेकांच्या हातात हात घालून चालत होते. दोघांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे स्माइल होतं. दीपिका आणि रणवीर सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. पण ही गोष्ट त्यांनी लपवून ठेवली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी