• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भाजप आणि मोहिते कुटुंबाबद्दल रणजितसिंह यांची पत्नी काय म्हणाली पाहा...
  • VIDEO : भाजप आणि मोहिते कुटुंबाबद्दल रणजितसिंह यांची पत्नी काय म्हणाली पाहा...

    News18 Lokmat | Published On: Mar 20, 2019 05:03 PM IST | Updated On: Mar 20, 2019 08:25 PM IST

    सागर कुलकर्णी, मुंबई, 20 मार्च : राष्ट्रवादीला धक्का देत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशाच्या वेळी त्यांच्या पत्नी सत्यप्रभा याही हजर होत्या. 'संपूर्ण कुटुंबाने आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे, मी सुद्धा कुटुंबातील एक सदस्य आहे. त्यामुळे माझाही भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. माढ्याचं रणजितसिंह हे चांगल्याप्रकारे नेतृत्त्व करतील, आणि निवडून येतील', असा विश्वास सत्यप्रभा यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी