• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'पार्थबरोबर तुलना करत नाही', रणजितसिंह मोहितेंची UNCUT मुलाखत
  • VIDEO : 'पार्थबरोबर तुलना करत नाही', रणजितसिंह मोहितेंची UNCUT मुलाखत

    News18 Lokmat | Published On: Mar 20, 2019 05:31 PM IST | Updated On: Mar 20, 2019 05:34 PM IST

    20 मार्च : 'मला क्रिकेट खेळायला आवडतं आणि क्रिकेटमध्ये टायमिंगला फार महत्त्व आहे' असं सांगत भाजपमध्ये प्रवेशाबद्दल रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी सोडण्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. तसंच पार्थ पवारांना उमेदवारी दिली पण तुमच्या उमेदवारीला पवारांनी विरोध केला असा सवाल विचारला असता, मी कुणाबरोबरही माझी तुलना करत नाही. मला उमेदवारी दिली नाही याबद्दल कोणतीही सल बाळगत नाही आणि मनालाही लावून घेतं नाही असंही रणजितसिंह यांनी स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading