• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भाजपप्रवेशानंतर रणजितसिंह वडिलांबद्दल म्हणतात...
  • VIDEO : भाजपप्रवेशानंतर रणजितसिंह वडिलांबद्दल म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Mar 20, 2019 04:44 PM IST | Updated On: Mar 20, 2019 04:48 PM IST

    सागर कुलकर्णी, मुंबई, 20 मार्च : रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत गरवारे क्लबच्या हॉलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रणजितसिंह मोहिते यांचा भाजप प्रवेश झाला. न्यूज18 लोकमतशी बोलताना माढा यंदा कमळ उमलणारच असा विश्वास रणजितसिंह यांनी व्यक्त केला.तसंच वडिलांचा आशीर्वादही आपल्यासोबत आहे, असंही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading