• होम
  • व्हिडिओ
  • न्यूयॉर्कमध्ये आलिया-रणबीर करत आहेत शॉपिंग
  • न्यूयॉर्कमध्ये आलिया-रणबीर करत आहेत शॉपिंग

    News18 Lokmat | Published On: Oct 20, 2018 04:15 PM IST | Updated On: Oct 20, 2018 04:51 PM IST

    आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची प्रेम कहानी सर्वत्र पसरली आहे. नुकताच रणवीर वडीलांसोबत न्यूयॉर्कमध्ये असताना आलियाने न्यूयॉर्कमध्ये जाऊन सरप्राईज दिलं आणि न्यूयॉर्कमधील रस्त्यांवर फिरताना ते दोघे दिसून आले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी