• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मंत्रिमंडळात रिपाइंसाठी गोड बातमी, आठवलेंनी केली भावी मंत्र्याची घोषणा!
  • VIDEO : मंत्रिमंडळात रिपाइंसाठी गोड बातमी, आठवलेंनी केली भावी मंत्र्याची घोषणा!

    News18 Lokmat | Published On: Jun 15, 2019 07:56 PM IST | Updated On: Jun 15, 2019 07:56 PM IST

    मुंबई, 15 जून : राज्य मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पाॅर्टी आॅफ इंडियालाही स्थान मिळणार आहे. कारण, या मंत्रिमंडळात रिपाइंला एक मंत्रीपद देण्यात आलं आहे. पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला आहे असं सांगत कुणाला मंत्रिपद मिळणार याची घोषणा केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close