• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : विधानसभेसाठी आठवलेंनी दिली प्रकाश आंबेडकरांना ऑफर, म्हणाले...
  • VIDEO : विधानसभेसाठी आठवलेंनी दिली प्रकाश आंबेडकरांना ऑफर, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Jun 10, 2019 06:10 PM IST | Updated On: Jun 10, 2019 06:10 PM IST

    कोल्हापूर, 10 जून : रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीका करत प्रकाश आंबेडकरांना सल्लावजा आॅफरच दिली आहे. वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवणारी अशी वंचित आघाडी आहे. त्यामुळे आंबेडकरांना सत्ता हवी असेल तर एनडीएमध्ये यावं अशी आॅफरच आठवलेंनी दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी