News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : युतीच्या फाॅर्म्युल्यात आठवलेंची उडी, मागितल्या इतक्या जागा!
  • VIDEO : युतीच्या फाॅर्म्युल्यात आठवलेंची उडी, मागितल्या इतक्या जागा!

    News18 Lokmat | Published On: Jun 10, 2019 05:52 PM IST | Updated On: Jun 10, 2019 05:52 PM IST

    कोल्हापूर, 10 जून : एकीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपावरून धुसफूस सुरू आहे. तर दुसरीकडे घटकपक्षांना 20 जागा हव्यात असून 20 पैकी 10 जागा आरपीआयला मिळाव्यात अशी मागणी रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी केली आहे. आठवलेंच्या या मागणीमुळे भाजप काय भूमिका घेतं हे पाहण्याचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी