नाशिक, 3 मार्च : नाशिकमध्ये आज सामाजिक न्याय विभागाचा विशेष पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले यांनी अक्षरशः चारोळ्यांचा पाऊस पाडला.