• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'राखी विथ खाकी' विश्वास नांगरे पाटलांनी बहिणींना दिला शब्द!
  • VIDEO : 'राखी विथ खाकी' विश्वास नांगरे पाटलांनी बहिणींना दिला शब्द!

    News18 Lokmat | Published On: Aug 15, 2019 06:05 PM IST | Updated On: Aug 15, 2019 06:05 PM IST

    नाशिक, 15 ऑगस्ट : नाशिकमध्ये आज स्वातंत्र्यदिनाबरोबरच बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सणही साजरा करण्यात आला. यावेळी सर्वांनी एकत्र येत 'राखी विथ खाकी' हा विशेष कार्यक्रम साजरा केला. या उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात सामाजिक संस्था एकत्रित आल्या होत्या. यावेळी बोलतांना पोलीस आयुक्त या नात्यानं शहरातील महिलांचा एक भाऊ म्हणून माझी जबाबदारी आणखी वाढली, असं विश्वास नांगरे पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी