• होम
  • व्हिडिओ
  • सीबीआयचे विशेष संचालकही सरकारच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात
  • सीबीआयचे विशेष संचालकही सरकारच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात

    News18 Lokmat | Published On: Oct 26, 2018 11:41 AM IST | Updated On: Oct 26, 2018 11:41 AM IST

    सीबीआय संचालक आलोक वर्मा यांच्यानंतर आता विशेष संचालक राकेश अस्थाना हेदेखील केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. मला लक्ष्य करण्यात येत आहे, असं म्हणत राकेश अस्थाना यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केलं आहे. दरम्यान, सीबीआय संचालक आलोक वर्मा यांच्यासह विशेष संचालक राकेश अस्थाना यांनाही रजेवर पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे काँग्रेसही केंद्र सरकारविरोधात आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. आज राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस देशभरात आंदोलन करत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी