• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'ते सिग्नल आले कुठून, 459 मतं जास्त पडली कशी?'
  • VIDEO : 'ते सिग्नल आले कुठून, 459 मतं जास्त पडली कशी?'

    News18 Lokmat | Published On: May 31, 2019 06:54 PM IST | Updated On: May 31, 2019 06:54 PM IST

    हातकणंगले, 31 मे : 'हातकणंगले मतदारसंघात प्रत्यक्ष मतदानापेक्षा मतमोजणीनंतर 459 मतं जास्त मोजली गेली आहेत,' असा धक्कादायक आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे. तसंच हा प्रकार नेमका कसा घडला याबद्दल त्यांनी खुलासाही केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading