• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'राफेल'च्या चाकाखाली लिंबू आणि वाहिले नारळ, राजनाथ सिंहांनी केली फ्रान्समध्ये पूजा
  • VIDEO : 'राफेल'च्या चाकाखाली लिंबू आणि वाहिले नारळ, राजनाथ सिंहांनी केली फ्रान्समध्ये पूजा

    News18 Lokmat | Published On: Oct 8, 2019 07:02 PM IST | Updated On: Oct 8, 2019 07:02 PM IST

    फ्रान्स, 08 ऑक्टोबर : पहिलं राफेल विमान आज भारताकडे सोपवण्यात आलं आहे. फ्रान्सच्या दसॉ एव्हिएशनच्या प्लँटमध्ये हा सोहळा पार पडला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राफेल विमानाचा ताबा घेण्यासाठी फ्रान्समध्ये दाखल झाले आहेत. आज विजयादशमीनिमित्त राफेल विमानाची पूजा करण्यात आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी