• होम
  • व्हिडिओ
  • गृहमंत्र्यांनी दिला शहीद जवानांच्या पार्थिवाला खांदा; मन हेलावणारा VIDEO
  • गृहमंत्र्यांनी दिला शहीद जवानांच्या पार्थिवाला खांदा; मन हेलावणारा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Feb 15, 2019 04:31 PM IST | Updated On: Feb 15, 2019 04:44 PM IST

    पुलवामा, 15 फेब्रुवारी : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 37 सीआरपीएफ जवानांनी आपले प्राण गमावले आहेत. शहिद झालेल्या सर्व जवानांवर त्यांच्या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शवपेट्यांमध्ये ठेवलेले त्यांचे पार्थिव आज श्रीनगर येथून रवाना करण्यात आले. तत्पूर्वी गृहराज्यमंत्री राजनाथ सिंह यांनी शहीद जवानांना आदरांजली वाहली आणि त्यांच्या पार्थिवाला खांदा देखिल दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading