• होम
  • व्हिडिओ
  • VIRAL VIDEO : व्यसनानं केला घात! पोलीसच झाला अट्टल चोर
  • VIRAL VIDEO : व्यसनानं केला घात! पोलीसच झाला अट्टल चोर

    News18 Lokmat | Published On: Oct 6, 2019 10:08 AM IST | Updated On: Oct 6, 2019 10:48 AM IST

    जोधपूर, 06 ऑक्टोबर: व्यसन वाईट असतं म्हणतात ते खरंच आहे. व्यसनाच्या आहारी गेलेला माणूस काही करू शकतो याचा प्रत्यय जोधपूरमध्ये आला. व्यसनाच्या आहारी गेलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने गोशाळेतील दानपात्रातून पैसे चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. स्थानिकांनी या चोराला पकडून चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी