पाण्यात नको ते धाडस करू नका, दुचाकीस्वार वाहून गेल्याचा थरारक VIDEO

सिकर, 26 जुलै : राजस्थानच्या सिकरमध्ये पावसानं धुमशान घातलं आहे. गेल्या 3 दिवसांपासून तिथे अतिवृष्टी सुरू आहे. सिकर जिल्ह्यात एका ठिकाणी तर रेल्वे रुळच वाहून गेला आहे. सिकरमध्ये पावसामुळे आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाल्याचं स्थानिक प्रशासनानं सांगितलं आहे.

  • Share this:
    सिकर, 26 जुलै : राजस्थानच्या सिकरमध्ये पावसानं धुमशान घातलं आहे. गेल्या 3 दिवसांपासून तिथे अतिवृष्टी सुरू आहे. सिकर जिल्ह्यात एका ठिकाणी तर रेल्वे रुळच वाहून गेले. सिकरमध्ये पावसामुळे आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाल्याचं स्थानिक प्रशासनानं सांगितलं आहे.
    First published: