• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज ठाकरे यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट
  • VIDEO : राज ठाकरे यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

    News18 Lokmat | Published On: Feb 4, 2019 11:37 AM IST | Updated On: Feb 4, 2019 11:38 AM IST

    राळेगणसिद्धी, 04 फेब्रुवारी : अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. मात्र अण्णांची तब्येत उपोषणामुळे खालावली आहे. त्यांचं वजनही कमी झालं आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरेदेखील अण्णांची आज भेट घेतली. बंद खोलीमध्ये त्यांच्यात चर्चा झाली. त्यांच्यात काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी काही वेळानंतर राज ठाकरे स्वतः यासंदर्भात पत्रपरिषदेत बोलणार असल्याची माहिती आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी